महाकाली लेणी
महाकाली लेणी
महाराष्ट्रातील प्राचीन लेणी
कोंडीवटी बौद्ध लेणी
Kondivati Buddhist caves or mahakali caves
महाकाली लेणी ही मुंबई शहरातील प्राचीन बौद्ध स्थापत्य शैलीतील बौध्द लेणी आहेत. ही लेणी आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. डोंगरावरील ही लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले सध्याचे हिंदू देवी महाकालीचे मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. येथे बौद्धांच्या लेण्या, भिक्खू निवास आहेत. यात बुद्धाची एकूण १९ लेणी असून विविध स्तूपही आहेत. [१]
कसे जाल ?संपादन करा
अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो.
Comments
Post a Comment